The Babri Masjid Ram Mandir Dilemma An Acid Test For India's Constitution या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर दोन्ही बाजूंच्या भावनांचा आदर राखून लेखकाने या समस्येवर मैत्रीपूर्ण तोडगा सुचवला आहेबाबरी मशीद उध्वस्त होण्याच्या वेळी केंद्रिय गृह सचिव व न्याय सचिव असणाऱ्या लेखक माधव गोदबोले यांचा या काळातील घटनांशी फार जवळचा संबंध होता, त्यामुळे त्यांनी केलेल्या वस्तुनिष्ठ विश्लेषणातून केवळ त्यांना ज्ञात असणारी बरीच माहिती समोर येते.