Skip to product information
1 of 2

Azad Hind Senesamavet Bramhadesh Te Japan (आझाद हिंद सेनेसमवेत ब्रम्हदेश ते जपान) By Sandhya Devrukhkar

Description

७ डिसेंबर १९४१ ती विनाशाची सुरुवात होती. याचदिवशी जपानने, अमेरिकेतल्या पर्ल हार्बर' या बंदरावर अचानकपणे विध्वंसक हल्ला केला. सारा परिसर बेचिराख झाला. या घटनेचे परिणाम हजारो मैल दूर असूनही दुसऱ्या जगातल्या असंख्य अश्राप लोकांना भोगावे लागले. त्यांच्यापैकीच मी एक होतो. खरोखर किती विस्मयजनक होतं ते सारं! परंतु त्या घटनेने माझं आयुष्य बदलून टाकलं, माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली हे निश्चित!
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Azad Hind Senesamavet Bramhadesh Te Japan आझाद हिंद सेनेसमवेत ब्रम्हदेश ते जपान By Sandhya Devrukhkar
Azad Hind Senesamavet Bramhadesh Te Japan (आझाद हिंद सेनेसमवेत ब्रम्हदेश ते जपान) By Sandhya Devrukhkar

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like