Aushhad Tar Gharatach (औषधं तर घरातच) by Malti Joshi
Description
आहार्य पदार्थाचे औषधी गुणधर्म जाणुन घेउन आपल्या प्रकॄतीशी त्यांची सांगड कशी घालायची आणि आपले रोगनिवारण करुन आरोग्य उत्तम राहील अशा पध्दतीने उपयोग कसा करायचा हे या पुस्तकाच्या सहाय्याने तुम्हाला सहज हेरतां येईल.