Skip to product information
1 of 2

Athawanit Rahatil Ashi Manase (आठवणीत राहतील अशी माणसं ) by Sharad Ekbote

Description

शरद श्रीधर एकबोटेपत्ता - ए २०३, कपिल अभिजात, डहाणूकर कॉलनी, कोथरुड, पुणे ४११०३८ शिक्षण- बी. ई. (इलेक्ट्रिकल), एम्. आय, ई.दूरध्वनी ६६४०६१२३, ३२५३४३६८ भ्रमणध्वनी - ९०१११९५८०२व्यवसाय - १) टाटा स्टील, जमशेदपूर या प्रख्यात कंपनीत विविध पदांवर ३० वर्षे कार्यरत२) पुणे येथील जे. पी. एम. ए. या साखर उद्योगातील सल्लागार कंपनीतवरिष्ठ सल्लागार या पदावर १२ वर्षे कार्यरत३) कामानिमित्ताने सर्व भारतभर तसेच अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्व, वेस्ट इंडिज या भागांत सातत्याने प्रवासकला व समाजकार्य - १) संगीत, अभिनय व समाजकार्य यांची अतिशय आवड.अनेक मराठी तसेच हिंदी नाटकातून कामे केली व पारितोषिके मिळवली. २) रोटरी क्लबतर्फे बिहार मधील दूरदूरच्या खेड्यात सौरऊर्जेचा वापर.३) वर्तमानपत्रातून सामाजिक जिव्हाळ्याच्या विषयावर नियमित लिखाण.४) 'मागे वळून बघताना' या पुस्तकाचे लिखाण.
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Athawanit Rahatil Ashi Manase आठवणीत राहतील अशी माणसं by Sharad Ekbote
Athawanit Rahatil Ashi Manase (आठवणीत राहतील अशी माणसं ) by Sharad Ekbote

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like