Skip to product information
1 of 2

Asoshinchi Bhashantare (असोशीनची भाषांतरे) by Adv Shubhada Kulkarni

Description

अनेक क्षणांनी आपलेपणाने ठसे उठवले मऊशार मनावर. आणि सुख-दुःख उत्कटतेने झेलण्याची ताकद मिळत गेली. अनुभव विश्व समृद्ध होत गेले. विसर्जित झाले ते क्षण अन् माणसंही. पण त्यांच्याशी आतून जोडलेली नाळ अतूट राहिली. त्या उत्कट अनुभूतीची जपवणूक केलीय. बागेतील पाने, फुले, झाडे यांच्यासारखीच. त्यामुळे ती डवरलेली आहे मनात अगदी तशीच. तीच उतरवली आहे शब्दांत. गद्य, पद्य अथवा ललित लेख रुपात. यापूर्वी 'पिंपळपान', 'अवकाळीचा पाऊस' या काव्यसंग्रहातून हाच प्रयत्न केला होता. आता या 'असोशींची भाषांतरे' मधूनही तोच प्रयत्न केला आहे. तुम्हाला यातील तरलता एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे.अॅड. शुभदा कुलकर्णी (छाया प्रभुणे)
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Asoshinchi Bhashantare असोशीनची भाषांतरे by Adv Shubhada Kulkarni
Asoshinchi Bhashantare (असोशीनची भाषांतरे) by Adv Shubhada Kulkarni

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like