Skip to product information
1 of 1

Ashi Ghara Ashi Manase (अशी घरं अशी माणसं ) by Mangala Godbole

Description

गेल्या तीन तपांपेक्षा जास्त काळ मराठी साहित्य विश्वात रममाण झालेल्या मंगला गोडबोले ह्यांचं हलकंफुलकं लेखन जेवढं वाचकप्रिय आहे तेवढ्याच त्यांच्या कथाही लक्षवेधी ठरलेल्या आहेत. सामान्य सांसारिकांची सुखदुःखं टिपणाऱ्या त्यांच्या कथा एकीकडे समकालीन वास्तवाला भिडत असतात; तर दुसरीकडे अवघ्या माणूसपणाचाच मागोवा घेत असतात. रंगभूमी - आकाशवाणी दूरदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जात असतांनाच वाचकांच्या मनात घर करून राहतात. म्हणूनच त्यांचा हा वाचकप्रिय कथासंग्रह सादर करीत आहोत.
Regular price
Rs. 250.00
Regular price
Sale price
Rs. 250.00
-0%
Ashi Ghara Ashi Manase अशी घरं अशी माणसं by Mangala Godbole
Ashi Ghara Ashi Manase (अशी घरं अशी माणसं ) by Mangala Godbole

Rs. 250.00

Recently viewed product

You may also like