Skip to product information
-
Media gallery
Media gallery
-
Media gallery
Media gallery
1
/
of
2
Arogyacha Shodh ( आरोग्याचा शोध) by P S Gore
Publication:
Description
Description
लेखक परिचय :.• शिक्षण व व्यवसायाने स्थापत्य अभियंता, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या सेवेतून १९८१ साली निवृत्त.• अभिनव कला मंदिर, पुणे, येथे वास्तुविद्या पदविका अभ्यासक्रमाला अर्धवेळ मानद व्याख्याता.• होमिओ पद्धतीविषयी कुतुहल व आकर्षण असल्याने औषधोपचार, आहार व योग यांचा अभ्यास.• परिचिताना निःशुल्क सेवा, यातून अनुभव वाढत गेला ही उपासना निवृत्तीनंतर दृढ झाली.• निवृत्तीनंतर संपूर्ण जीवन ह्याच सेवेत व्यतित होत आहे. • प्रस्तुत ग्रंथ म्हणजे या दीर्घकालीन अनुभवाचे सार आहे.• 'मागोवा आरोग्याचा' हा ग्रंथ मे १९९४ साली प्रसिद्ध झाला. गेले आठ-दहा वर्षे आरोग्यावर काही लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
- Regular price
- Rs. 150.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 150.00
- Unit price
- / per
-0%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Arogyacha Shodh ( आरोग्याचा शोध) by P S Gore
Rs. 150.00
