Arogya Ani Jivanshaili (आरोग्य आणि जीवनशैली) by Dr H V Sardesai
Description
या संग्रहातील काही लेख सुवार्ता आणि अन्य प्रसिध्द नियतकालिकातून प्रसिध्द झालेले आहेत काही इतरत्र स्फुट लिहिले होते या सर्व लिखाणाचा हेतू स्वास्थ्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे असा आहे.