Skip to product information
1 of 1

Anjayana, Yog Aani Bypass by Dr Jayant Baride

Description

हृदयविकाराच्या व्याधीचे बीज अनेक कारणांत दडलेले असते. आजाराची प्रमुख कारणे लक्षात येतात, पण कधी लहानसहान कारणेही तेवढीच महत्वची असतात. आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक जबाबदाऱ्या व वेळोवेळी जीवनात होणारी मानसिक व शारीरिक स्थित्यंतरे  अशी अनेक कारणे असतात. कधी धोक्याची सूचना मिळते, पण आपण बेसावध असतो. हे पुस्तक म्हणजे एका डॉक्टरचा आत्मानुभव आहे. त्यांच्या अनुभवातून आपण काही बोध घेतला तर आपले आयुष्य बदलू शकते.  जीवनशैली, विचारशैली, आचरण इत्यादींमध्ये सकारात्मक बदल करून हृदयविकारापासून स्वत:चे आणि आपल्या आप्तस्वकीयांचेही संरक्षण करणे शक्य होईल. तसे झाले तर या पुस्तकातून हेतू साध्य झाला असे म्हणता येईल.
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 99.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Anjayana, Yog Aani Bypass by Dr Jayant Baride
Anjayana, Yog Aani Bypass by Dr Jayant Baride

Recently viewed product

You may also like