Skip to product information
1 of 2

Anandayatri by Sou Jayashree Bapat

Description

STORYखळखळून हसणाऱ्या संवेदनशील मनाच्या जयश्रीच्या पोटात संकट, दुःख, वेदना यांचं कोठार आहे याची कल्पना नव्हती. 'सांगत माझी जीवनकहाणी' अस जयश्रीच्या 'आनंदयात्री' या पुस्तकाचं स्वरुप आहे. स्वतःच्या सुखदुःखात्मक आठवणी जागविणारं हे भावपूर्ण आत्मकथन आहे. जयश्रीनं अनेक संकटांवर, दुर्धर आजारांवर कशी मात केली, झुंज दिली याचा आलेख यात आहे. पुस्तकाची शैली, वाङ्मयप्रकार, निवेदन या कशाचाही विचार न करता, कुठलाही मुखवटा न पांघरता केलेल्या या लिखाणात साधेपणा, सोपेपणा आहे. एका संस्कारक्षम, कुटुंबवत्सल सुगृहिणीची ही तीर्थयात्रा आहे.उत्तप प्रकाशनउत्कर्ष प्रकाशन, पुणे ४ दूरध्वनी २५५३७९५८, २५५३२४
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Anandayatri by Sou Jayashree Bapat
Anandayatri by Sou Jayashree Bapat

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like