Skip to product information
1 of 1

Amrutyatra By Dinkar Joshi

Description

द्रोणाचार्य म्हणजे... ज्यांच्या पत्नीवर दूध मागणाऱ्या मुलास पाण्यात पीठ कालवून देण्याची वेळ येई असे दरिद्री ब्राह्मण...जातीचं कारण पुढे करून कर्णाची विद्यायाचना नाकारणारा आणि न शिकवलेल्या विद्यार्थ्यांकडे (एकलव्य) गुरुदक्षिणा मागण्याचा धूर्तपणा करणारा पक्षपाती गुरू...अर्जुनाच्या गुरुदक्षिणेच्या माध्यमातून द्रुपदाचा सूड उगवणारा, ब्राह्मणधर्म त्यजून क्षत्रियधर्माचा अंगीकार करणारा गरजवंत... मिंधेपणामुळे द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी गप्प राहिलेला हाQस्तनापूरचा पगारदार नोकर... असे द्रोणाचार्यांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू... पण द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न आपला अंत करण्यासाठी जन्माला आला आहे हे माहीत असूनही त्यालाच विद्यादान करणारा आचार्य...हा पैलू तसा अज्ञातच... मूळ संहिता सांभाळून त्याबाबत तर्कसंगत अनुमान काढण्याचा लेखकाचा प्रयत्न म्हणजेच ‘अमृतयात्रा.’ A POIGNANT NOVEL BASED ON THE LIFE OF DRONA, THE FORMIDABLE WARRIOR OF THE THEN ARYAVARTA AND THE EMINENT ACHARYA OF HASTINAPUR. DRONACHARYA FACED MANY IRONIES AND TRAGEDIES IN HIS LIFE. HIS LIFE WAS ENTANGLED BETWEEN HONOR AND HUMILIATION, JUSTICE AND INJUSTICE, RELIGION AND UNRIGHTEOUSNESS. HIS JOURNEY OF LIFE IS THE AMRIT YATRA. A TIMELESS AND HEART TOUCHING NOVEL, WHICH IS VERY INTERESTING AND READABLE.
Regular price
Rs. 230.00
Regular price
Sale price
Rs. 230.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Amrutyatra By Dinkar Joshi
Amrutyatra By Dinkar Joshi

Recently viewed product

You may also like