Skip to product information
1 of 1

Album (अल्बम) By Mangala Godbole

Description

ही आहे तीन मुलांची गोष्ट. आणि त्यांनी पाळलेल्या तीन प्राण्यांचीही गोष्ट. ही तीन मुलं अगदी वेगवेगळ्या वातावरणातली आहेत. जात-धर्म वेगळे, भाषा वेगळ्या, घरातली माणसं वेगळी, सवयी वेगळ्या. तरीही ती एकत्र येतात.. त्यांच्या एकत्रित फोटोंचा छानसा अल्बम करावा आणि जिकडेतिकडे हौसेनं दाखवावा इतकी एकजीव होतात. कशी ? कशामुळे ? वाचा तर खरं!
Regular price
Rs. 50.00
Regular price
Sale price
Rs. 50.00
-0%
Album अल्बम By Mangala Godbole
Album (अल्बम) By Mangala Godbole

Rs. 50.00

Recently viewed product

You may also like