जनतेनं ठरवलं तर –• पंतप्रधान होऊ न शकलेला एक भ्रष्ट; पण बलशाली पुढारीस्वतःच्या मतदारसंघात हरू शकतो!• संपूर्ण देशालाच वेठीस धरणाऱ्या महाकाय उद्योगपतीला अटकहोऊ शकते!• फिक्सिंग करणाऱ्या बाबा-बापूंना नामोहरम करता येईल!• भ्रष्ट विदेशी तेल व औषधी कंपन्यांना उघडे पाडता येईल!• स्विस बँकांमधला भारतीय पैसा परत आणता येईल!छोट्या सज्जनांनी आता मोठ्या दुर्जनांवर आक्रमण करावयास हवे!!“२१व्या शतकातील महाभारत!”