Aitihasik Striya (ऐतिहासिक स्त्रिया) by Dinkar Sakharam Varde
Publication:
Description
एक वैचारिक लेखक दिनकर सखाराम वर्दे यांच्या या पुस्तकात आपल्या देशातील गेल्या शतकापासूनच्या पाकिस्तान ते महाराष्ट्र, कर्नाटक इ. प्रांतातील कर्तृत्वाने गाजलेल्या स्त्रियांचे दर्शन घडते.