Skip to product information
1 of 1

Agniputra by Vasant Potdar

Description

एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास. 
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 0.00
Sale price
Rs. 150.00
-0%
Language: Marathi
Agniputra by Vasant Potdar  Half Price Books India Books inspire-bookspace.myshopify.com Half Price Books India
Agniputra by Vasant Potdar

Recently viewed product

You may also like