Skip to product information
1 of 2

Adhunik Hindu Dharma Ka Va Kasa (हिंदू धर्म का व कसा) By Ashok Garde

Description

हिंदूधर्म सोप्या शब्दात पण विश्वसनीय रित्या समजावणे च केवळ मूलभूत विचार सोहयो हा आहे. हिंदूंच्या विज्ञान, साहित्य व कला इ. क्षेत्रातील प्रगतीविषयी सांगायचे टाळतो आहे. हिंदूंचे तत्वज्ञान, देवाविषयीचे व मोक्षाचे विचार, व्यक्तीचे समाजातील स्थान इ. चा इथे समावेश केलेला आहे. माज विश्वाची उत्पत्ती, देवादिकांच्या व स्वर्ण, सके इ. च्या कथा, सूक्ष्मदेह व चमत्कार या गोष्टींचा उल्लेख केलेला नाही, कारणा या सर्व बाबी सर्व सामान्य हिच्या चालोरितोय प्रथा यांच्यापासून दूर आहेत. ज्या ज्या बाबतीत इ. स. १८०० पासून सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले त्यांचे सखोल विवेचन केले असून त्या सादाला शेकडोपैकी अगदी महत्वाच्या थोड्याच सुधारकांचा नामनिर्देश केला आहे.
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
-0%
Adhunik Hindu Dharma Ka Va Kasa हिंदू धर्म का व कसा By Ashok Garde
Adhunik Hindu Dharma Ka Va Kasa (हिंदू धर्म का व कसा) By Ashok Garde

Rs. 100.00

Recently viewed product

You may also like