Skip to product information
1 of 1

Adhunik Bhartache Vicharsthamb By Sharadha Sathe

Description

रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथMAKERS OF MODERN INDIA आता मराठीतराममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.
Regular price
Rs. 800.00
Regular price
Sale price
Rs. 800.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Adhunik Bhartache Vicharsthamb By Sharadha Sathe
Adhunik Bhartache Vicharsthamb By Sharadha Sathe

Recently viewed product

You may also like