Aatmakathecha Ansh by Father Valles / Amit Joharapurkar
Description
हे कार्ड वाचताना मजा वाटली आणि आनंद झाला. पत्ता नव्हता त्यामुळे उत्तर पाठवता आले नाही, पण मजा याची वाटली की, हे पत्र मिळाले तेव्हा माझे हे आत्मचरित्र छापखान्यात छापले जात होते. या योगानुयोगामध्ये मला या कर्यात देवाचा आशीर्वादच दिसला आणि त्याचा खूप आनंद झाला.