Skip to product information
1 of 2

Aaswad Dnyaneshwaricha (आस्वाद ज्ञानेश्वरीचा) By Dr H V Inamdar

Description

ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय मी गाइला आहे. तसेच, 'ॐ नमो जी आद्या !' हे मंगलाचरण मी सुरातून सादर केले आहे. 'पसायदान' गातानाही माझ्या परीने मी ते समजावून घेत होते. - हे काम करताना माझे मन एका विलक्षण आनंदाने भरून येत होते. एका फार मोठ्या संताशी आणि कवीशी आपण एकरूप होत आहो, असा काही अद्भुत अनुभव मी घेत होते.
Regular price
Rs. 90.00
Regular price
Sale price
Rs. 90.00
-0%
Aaswad Dnyaneshwaricha आस्वाद ज्ञानेश्वरीचा By Dr H V Inamdar
Aaswad Dnyaneshwaricha (आस्वाद ज्ञानेश्वरीचा) By Dr H V Inamdar

Rs. 90.00

Recently viewed product

You may also like