सम्राट चंद्रगुप्त मौर्य पहिले भारतीय सम्राट होते.ज्यांनी आपल्या शौर्याने कौशल्याने भारतामध्येसमृद्ध व संघटित राज्य निर्माण केले होते.सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील राजकिय,सामाजिक आणि सांकृतिक परिस्थिीचीओळख कथांच्या माध्यमातून करुन देण्यातआली आहे. तसेच चंद्रगुप्त मौर्याला सम्राटबनविणारे आर्यचाणक्य ऊर्फ कौटिल्य कितीमहान होते. हे सोप्या भाषेत या पुस्तकातदेण्यात आले आहे. चाणक्य नीतीचे गुण वरोजच्या व्यवहार्य उपयुक्त असे मार्गदर्शनकरण्यात आले आहे.