Skip to product information
-
Media gallery
Media gallery
-
Media gallery
Media gallery
1
/
of
2
Aai Hotala (आई होताना...) by Dr Sou Seema Chandekar
Publication:
Description
Description
"... बाल्यावस्था, यौवनावस्था, विवाह व मातृत्व हे रवीच्या जीवनांतील फार महत्वाचे चार टप्पे आहेत. त्यात 'मातृत्व' हा परमोध बिंदू आहे.अशा मातृत्वपदाला पोहोचण्यासाठी आई होताना तुम्ही कशी काळजी घ्याल ? केव्हा होऊ द्यावी गर्भधारणा ? झाल्यानंतर बाळाची वाढ चांगली होण्यासाठी कशी काळजी घ्याल ? कशी होते प्रसूती? कुटुंबनियोजन कसे कराल? या व अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा लेखिका डॉ. सौ. सीमा चांदेकर यांच्या ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभवातून केलेला एक प्रांजळ प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक आई होताना..." . प्रत्येक विवाहेच्छू स्वी पुरुषाने हे पुस्तक वाचले पाहिजे. मूल होण्याचा निर्णय घेताना या पुस्तकाचा अभ्यास केलाच पाहिजे. प्रत्येक घरात हे पुस्तक असलेच पाहिजे"-डॉ. ह. वि. सरदेसाई
- Regular price
- Rs. 200.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 200.00
- Unit price
- / per
-0%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Aai Hotala (आई होताना...) by Dr Sou Seema Chandekar
Rs. 200.00
