Skip to product information
-
Media gallery Media gallery
1
/
of
1
601 Jadui Vichar (601 जादुई विचार ) by Pramod Batra / Vijay Batra
Description
Description
“… साधे आणि तरीही प्रभावी.”- टाइम्स ऑफ इंडिया“सृजनात्मक निर्मिती.” – इंडिया टुडे“मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक.” – पी. चिदंबरम, केंद्रिय गृहमंत्री“प्रवाही, साधे आणि सहज समजणारे.” – दि हिंदू“म्हणी, वाक्प्रचार, वचने आणि बिझनेस मॅनेजमेंटला उपयुक्त ठरतील अशा टिपणांचा सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.”— बिझनेस वर्ल्ड“यश आणि अपयश यांच्या दरम्यान तुमचा दृष्टिकोन गोंधळून टाकणारा ठरतो. त्या नेमक्या वेळी यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.”– फायनान्शिअल एक्स्प्रेस“बिझनेसमधील सर्वच व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक बायबल आहे. प्रेरक रेखाचित्रे आ“…साधे आणि तरीही प्रभावी.”- टाइम्स ऑफ इंडिया”सृजनात्मक निर्मिती.” – इंडिया टुडे
“मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक.” – पी. चिदंबरम, केंद्रिय गृहमंत्री
“प्रवाही, साधे आणि सहज समजणारे.” – दि हिंदू
“म्हणी, वाक्प्रचार, वचने आणि बिझनेस मॅनेजमेंटला उपयुक्त ठरतील अशा टिपणांचा सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.”– बिझनेस वर्ल्ड
“यश आणि अपयश यांच्या दरम्यान तुमचा दृष्टिकोन गोंधळून टाकणारा ठरतो. त्या नेमक्या वेळी यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.”– फायनान्शिअल एक्स्प्रेस
“बिझनेसमधील सर्वच व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक बायबल आहे. प्रेरक रेखाचित्रे आणि पानांवरील दृश्यांमुळे पुस्तक आश्चर्यकारकरीत्या सुंदर झाले आहे. या पुस्तकासाठी निवडलेल्या शैलीमुळे हे पुस्तक उपयुक्त आणि आकर्षक झाले आहे.”– इकॉनॉमिक टाइम्सणि पानांवरील दृश्यांमुळे पुस्तक आश्चर्यकारकरीत्या सुंदर झाले आहे. या पुस्तकासाठी निवडलेल्या शैलीमुळे हे पुस्तक उपयुक्त आणि आकर्षक झाले आहे.”– इकॉनॉमिक टाइम्स
- Regular price
- Rs. 135.00
- Regular price
-
Rs. 150.00 - Sale price
- Rs. 135.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available

601 Jadui Vichar (601 जादुई विचार ) by Pramod Batra / Vijay Batra