Skip to product information
1 of 2

21vya Shatkatil Nagar Niyojan (२१व्या शतकातील नगर नियोजन) By Aniruddha Pawaskar

Description

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण वाचविण्याकरिता तातडीने व परिणामकारक उपाययोजना हाती घेण्याच्या निकडीचे महत्त्व सर्वांनाच पटलेले आहे. आपण सर्व येणाऱ्या पिढ्यांना उत्तरदायी आहोत हा विचार देखील मूळ धरत आहे. या धर्तीवर 'ग्रीन बिल्डींग्ज' ची जास्तीत जास्त निर्मिती होणे गरजेचे आहे. किंबहुना प्रत्येक इमारत ही हरित होणे अत्यंत आवश्यक आहे.
Regular price
Rs. 250.00
Regular price
Sale price
Rs. 250.00
-0%
21vya Shatkatil Nagar Niyojan २१व्या शतकातील नगर नियोजन By Aniruddha Pawaskar
21vya Shatkatil Nagar Niyojan (२१व्या शतकातील नगर नियोजन) By Aniruddha Pawaskar

Rs. 250.00

Recently viewed product

You may also like