माणसांनी माणसांसाठी (Mansanni Mansansathi ) By Adwait Kolhatkar
Publication:
Description
माणसांनी माणसांसाठी
अभावांचा आसक्त प्रभाव हाच जर माणसांच्या प्रगतीचा शाश्वत स्रोत असेल ,
तर त्याच आसक्तींनीं विणलेली मनभर पसरत जाणारी ताण तणावांची जाळी
आपण कशी नाकारणार ?