{"product_id":"फोकस-ऑन-व्हॉट-मॅटर्स-डारियस-फरु-focus-on-what-matters-darius-forux","title":"फोकस ऑन व्हॉट मॅटर्स -डारियस फरु \/ Focus On What Matters Darius Foru","description":"\u003cp\u003eमनातल्या गोंधळाला अडवून स्पष्टतेनं पुढे जा!\u003cbr\u003eकोलाहलात आणि आवाजात चांगल्या रीतीनं जगणं इतकं अवघड का असतं?\u003cbr\u003eतुम्हाला ही आधुनिक जगातील समस्या वाटेल, पण ही कालातीत समस्या आहे.\u003cbr\u003e२००० वर्षांपूर्वी प्राचीन स्थितप्रज्ञांनी आपण आज सामोरे जात असलेल्या\u003cbr\u003eसमस्यांबद्दल भाष्य केलं होतं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरिक शांतता कशी मिळवू शकतो?\u003cbr\u003eआनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?\u003cbr\u003eआपण अधिक लवचीक कसे होऊ शकतो?\u003cbr\u003eया पुस्तकामधून तुम्हाला खालील काही गोष्टी समजतील.\u003cbr\u003eअधिक लवचीक आणि एकाग्र होण्यासाठी विचारांचे सोपे अभ्यास.\u003cbr\u003eदररोज वर्तमान क्षणात कसं जगायचं?\u003cbr\u003eआनंदानं परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरी स्थितप्रज्ञ मूल्यं.\u003cbr\u003e• अधिक शिस्त बाणवण्याचा मार्ग.\u003cbr\u003eआनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही, तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले\u003cbr\u003eनातेसंबंध, अशा जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या, अंतर्दृष्टी देणाऱ्या\u003cbr\u003e७० पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय.\u003cbr\u003eजीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं\u003cbr\u003eयाची आठवण करून देणारं स्मरणपत्र… फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":53301918662974,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/FOCUS-03.jpg?v=1775996363","url":"https:\/\/rasiksahitya.com\/products\/%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8-%e0%a4%91%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%b8-%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%81-focus-on-what-matters-darius-forux","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}