Skip to product information
1 of 2

Snehatarang (स्नेहतरंग ) By Ravindra Pinge

Description

'वेधक व्यक्तिचित्रं लिहिणं' ही ललितलेखक रवींद्र पिंगे ह्यांची खासियत आहे. आस्वादक दृष्टी, घाटदार मांडणी, प्रसन्न शब्दकळा आणि अवसानरहीत निवेदन ही पिंगे ह्यांच्या जिंदादिल ललितलेखनाची शक्तिस्थाने आहेत. तोच धागा पुढे नेत केलेलं 'स्नेहतरंग'मधलं आटोपशीर लेखन वाचकांना भुरळ घालेल. उत्कर्ष उत्कर्ष प्रकाशन, पुणे - ४११००४ प्रकाशन
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Snehatarang स्नेहतरंग By Ravindra Pinge
Snehatarang (स्नेहतरंग ) By Ravindra Pinge

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like