Skip to product information
1 of 2

महाभारत युद्ध काळ अरुंधती तारा व अन्य खगोल निरीक्षणे - निलेश ओक , अलका गोडबोले / Mahabharat Yudh Kal Arundhati Tara v Anya Khagol Nirikshane - Nilesh Oak , Alka Godbole

Publication:

Description

हे पुस्तक संशोधन दस्तावेज आहे. महाभारत युध्याच्या कालावधीतील ग्रहांचा प्रवास नजरेसमोर आणण्यासाठी या पुस्तकातील आकृत्यांची मदत होईल,. आणि त्यांच्यामुळे अभिजित चे पतन आणि अरुंधतीचे युग या खगोल शास्त्रीय घटनांच्या सौंदर्याची प्रशंसा करता येईल . महाभारत युद्ध काळाच्या अधिक जवळ जाणारा अधिक चांगला अंदाज आणि महाभारताच्या युद्धाच्या वर्षाचे अनुमान बांधण्यासाठी अधिक चांगले परीक्षण केलेला सिद्धांत आणि महाभारतावरील आधीच्या आणि आत्ताच्या संशोधकांनी मांडलेल्या प्रस्ताव आणि सिधान्ताहून अधिक चांगला असायला हवा.  जे वाचक इतर संशोधनाच्या कामाविषयी परिचित असतील त्यांनी माझे कामआणि त्यांचे काम यांची तुलना करावी आणि त्यावेळी त्यांनी माझे काम हेच अंतिम सत्य (एकमेव सत्य) असे कट्टर किवा ठाम मात बनवू नयेअशी त्यांना विनंती आहे. माझा सिद्धांत आणि अंदाज (भाकिते) हे सत्याच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी अधिक चांगले आहे.
Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
-10%
महाभारत युद्ध काळ अरुंधती तारा व अन्य खगोल निरीक्षणे - निलेश ओक , अलका गोडबोले / Mahabharat Yudh Kal Arundhati Tara v Anya Khagol Nirikshane - Nilesh Oak , Alka Godbole
महाभारत युद्ध काळ अरुंधती तारा व अन्य खगोल निरीक्षणे - निलेश ओक , अलका गोडबोले / Mahabharat Yudh Kal Arundhati Tara v Anya Khagol Nirikshane - Nilesh Oak , Alka Godbole

Rs. 405.00

Recently viewed product

You may also like