कबड्डीचे १०० महायोद्धे Kabaddiche 100 Mahayodhe By Shantaram Jadhav
Publication:
Description
महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेल्या कबड्डी खेळाडूंच्या क्रीडाकर्तृत्वाचा वेध घेणारे पुस्तक
शिवछत्रपती पुरस्कार ,अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू ज्यांची महाराष्ट्राला खूपशी माहिती नाही
अशा सर्वांच्या माहितीचे व आठवणींचे संकलन असलेला मोलाचा दस्तऐवज