Skip to product information
-
Media gallery
Media gallery
-
Media gallery
Media gallery
1
/
of
2
ऐतिहासिक राम - निलेश ओक , अलका गोडबोले /Aitihasik Ram By Nilesh Oak , Alka Godbole
Publication:
Description
Description
रामायण व महाभारत' ही मात्र काव्ये नसून तो भारतवर्षाचाएका मोठ्या काल खंडाचा इतिहास आहे. दुर्दैवाने ब्रिटीशांच्या काळातील शिक्षण पद्धतीमुळे आणि नंतरच्या राजवटीमध्ये ह्या ऐतिहासिक सत्याचा ,मागोवाघेतला नाही. लोकमान्य टिळकांनी वेदकालआणि तत्सम भारत विद्येचा अभ्यास करून ह्या ऐतिहासिक वास्तवावर त्या काळात प्रकाश पाडला होता. त्यानंतर असा अभ्यास करणारे तुरळक होते. DR. प वी वर्तक हे त्यातील उल्लेखनीय नाव त्यांच्या अभ्यासाने प्रेरित होऊन निलेश ओक यांनी रामायण व महाभारत ह्या ऐतिहासिक घटनांची काल निश्चिती केली आहे . रमायण व महाभारत हे स. का. पूर्व हजार पाचशे वर्षापूर्वी झाले असे सरधोपट विधान केले जाते ते कसे चुकीचे आहे हे निलेश ओक यांनी अनेक अंगानी अभ्यासून सिद्ध केलेत्यांच्या या मुलभूत संशोधनामुळे भारतीय व मराठी प्रभुत्व समाजाला ऐतिहासिक वास्तव व काळ भानया पुस्तकामुळे होईल असा विश्वास वाटतो.रामायणाच्या सगळ्या संहितांछे रचनाकार, हे रामायणाचे मूळ रचनाकार म्हणून वाल्मिकींनाच मान देतात.रामायणातील ऎतिहासिक घटनांचा काळ ठरविण्यात रस असलेल्या संशोधकाला संशोधनासाठी एकच पर्याय आहे- वाल्मिकी रामायणाचा. रामायणात वर्णन केलेल्या ऎतिहासिक प्रसंगांची वेळ ठरविण्यासाठी मी उपलब्ध असलेल्या म्हणजे मका उपलब्ध झालेल्या वाल्मिकी रामायनाच्या सगळ्या आवृत्त्या वापरल्या आहे. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद तरी किमान रामायणापूर्वीपासून अस्तित्वात होते.खगोलशास्त्राची स्थिती रामायणात वर्णन केल्याप्रमाणेच आहे. माझ्या कालनिश्चितिशी सुसंगत आणि विसंगत अशा सर्व खगोलशास्त्रीय निरीक्षणांची मी नोंद केली आहे.रामायणाच्या कालनिश्चितिसाठी फक्त वाल्मिकी रामायणाचा संदर्भ संहिता म्हणून उपयोग केला आहे. आज उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणात, लिपीबदलामुळे किंवा प्रतिलेखन करताना झालेल्या चुका आहेत हे सर्वांना माहीत आहेत.
- Regular price
- Rs. 405.00
- Regular price
-
Rs. 450.00 - Sale price
- Rs. 405.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
ऐतिहासिक राम - निलेश ओक , अलका गोडबोले /Aitihasik Ram By Nilesh Oak , Alka Godbole
Rs. 405.00
