कोणीही कोणाचा जयकार करत नसतो. माणसांच्या सोयीप्रमाणे हे शब्द त्याच्या मदतीला येत असतात. 'इन्ब जिंदाबाद !'चे दिवस जसजसे विस्मरणात जाऊ लागले तसतसा न आशय.... एक असंबद्ध आशय या शब्दाला दोषबद्ध कारण, त्याचा साक्षाकार घडवून आणणारा एक कथानक आवतीपूचे तुकडे तयार करून एक 'कोलाज्' माझे खाली उतरणे. तो या कादंबरीत जमा केला आहे. युद्धे अर्धी सोडवी. काहीवेळा तहनामे करावे. तहनामे करताना जप मूल्यांचे किल्लेही मध्य खिळखिळे. जोड जे साधले जाते त्याची लाज वाटते. आपल्याला जपण्यासाठी हे सर्व केले. मग माझाच 'जिन्दाबाद' ज़िंदा आबाद म्हणजे मी आबाद आहे. काही तू मुर्दा असशील तर मी आबाद आहे. मला 'जिंदा' ठेवण्यासाठी तुझा 'मुर्दा' पाहतो. मी जिंदाबाद ! मीच मुर्दाबाद !