व. ग. देवकुळे प्रस्तुत ग्रंथाचे लेखक कै. व. ग. देवकुळे यांनी १९२४ पासून व्यायामाची आवड १९२७ ते १९३२ क्रिकेटच्या खेळात प्रावीण्य दिले. आपल्या महाराष्ट्रीय मंडळ व्यायामशात १९२८ ते १९३६ पर्यंत सर्व व्यायाम केले. व्यायाम शिक्षकाचेही काम केले. मंडळाचे आजीव सदस्य होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षे व यू. टी. सी. ते तीन वर्षे कुस्ती चैंपियन होते. १९३१ ते १९३६ पर्यंत कुस्ती, नमस्कार, मल्लखांब, वनसंचार, चालणे, रस्सीखेच आदि व्यायामात नैपुण्य शोधून १९४२ पर्यंत सर्व व्यायाम चालू ठेवले. १९३५ पासून त्यांनी आसनांचा अभ्यास सुरू केला. त्याचे अनेक वर्ग त्यांनी चालवले. रेडिओवर अनेक संवादे दिली. योगासनासंबंधी संशोधक व प्रयोग चालू केले. उत्कर्ष प्रकाशन उत्कर्ष प्रकाशन, पुणे ४११००४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९