उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Yadnyakunda By V. S. Khandekar

Description

THIS EXCLUSIVE COLLECTION OF STORIES COMPLETE BOTH THE TEENAGERS AND GROWNUPS TO INTROSPECT THEMSELVES. MANY PEOPLE HAVE SACRIFICED THEMSELVES FOR THE NOBLE CAUSE OF INDEPENDENCE. THEY SACRIFICED EVERYTHING, THEIR PERSONAL LIVES, THEIR AMBITIONS, THEIR HOPES IN THE OBLATION LIGHTED BY THE LEADERS LIKE GANDHI, NEHRU, SARDAR PATEL, LALA LAJPATRAY, TILAK ETC. THEY A DREAMT OF IDEAL SOCIELY. BUT DO THE NEXT GENERATION KNOW THIS, DO THEY REALISE THE VALUE OF SACRIFICE BY THE EARLIER GENERATION? IF THE GENERATION OF INDEPENDENT INDIA DECIDE TO HAVE THEIR OWN WAY THEN? IF THEY GIVE IMPORTANCE ONLY TO THEIR PERSONAL PROSPERITY AND SELFISHNESS... THEN? WILL THIS OBLATION GET EXTINGUISHED? OR WILL THE MORAL VALUES SHINE AS EVER? V. S. KHANDEKAR PRESENTS THESE QUESTIONS THROUGH HIS STORIES, GIVING US MODERATE DOSES OF HIGH MORAL VALUES ESSENTIAL FOR SMOOTH RUNNING OF THE SOCIETY. आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाहुती दिल्या. आपलं सर्व आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य चळवळीच्या या यज्ञकुंडात गांधीजी, नेहरू, टिळक, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाची, अशा आकांक्षांची आहुती दिली. ती केवळ आपल्या स्वप्नातला आदर्श भारत उभा राहावा म्हणून... पण आजच्या पिढीसाठी त्यांचा व्यक्तिगत उत्कर्ष आणि स्वार्थच महत्त्वाचा आहे. देशप्रेमाचं हे यज्ञकुंड असंच धगधगत राहणार की विझून जाणार? खांडेकरांच्या सहजशैलीतील या कुमारांसाठीच्या कथा प्रौढांनाही अंतर्मुख करतील! आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाहुती दिल्या. आपलं सर्व आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य चळवळीच्या या यज्ञकुंडात गांधीजी, नेहरू, टिळक, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाची, अशा आकांक्षांची आहुती दिली. ती केवळ आपल्या स्वप्नातला आदर्श भारत उभा राहावा म्हणून... पण आजच्या पिढीसाठी त्यांचा व्यक्तिगत उत्कर्ष आणि स्वार्थच महत्त्वाचा आहे. देशप्रेमाचं हे यज्ञकुंड असंच धगधगत राहणार की विझून जाणार? खांडेकरांच्या सहजशैलीतील या कुमारांसाठीच्या कथा प्रौढांनाही अंतर्मुख करतील!
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 90.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Yadnyakunda By V. S. Khandekar
Yadnyakunda By V. S. Khandekar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल