उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

डॉ शरच्चंद्र गोखले लिखित वर्धक्य जराविज्ञान आणि जीवनशैली (वार्क्य जराविज्ञान आणि राजकारण)

Description

डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले जन्म : २१.९.१९२५ कास्प, संपूर्ण कुष्ठनिवारण संस्था आणि दीर्घायू केंद्र अशा तिही संस्थांचे संस्थापक अध्यक्ष. मंबई व महाराष्ट्र सरकारच्या समाजकत अधिकारी संचालक कार्यकाल न संपवणारी स्वचानिवत्ती. भारतीय समाजकल्याणांच्या भारताच्या प्रमुखपदी नेमणूक. भारत सरकारचे सल्लागार. गोवा राज्याचे पहिले सल्लागार. सामाजिक समाजकल्याणांच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे प्रमुख, असिस्टंट सेक्रेटरी जनरल. युनायटेड नेशन्स, युनिसेफ, डब्ल्यू. एच. ओ. सल्लागार म्हणून इराण, श्रीलंका, बांगला देश, फिलिपाइन्स, कोरिया, नेपाळ या देशात नेमणक. परत परत केसरी वृत्तपत्र विश्वस्त आणि संपादक. सकाळ वृत्तपत्राचे विश्वस्त सल्लागार. डॉ. गोखले हे केसरी या मराठी वृत्तपत्राचे आणि तीन मराठी भाषेचे संपादक होते. भारत सरकारच्या मंडळाच्या वयोवर्धन व अपंग पुनर्वसन समितीचे अध्यक्ष. यूनोच्या माद्रीद येथील महामंडळाचे सदस्य. भारत सरकारच्या वयोवर्धन धोरणाचे सभासद. डॉ. गोखले यांनी एकूण ४५ पुस्तके मराठी आणि इंग्रजी लिहिली. यातील काही पुस्तकांची चिनी आणि प्रमुख आहे. अनेक पुस्तके राष्ट्रीय पुरस्कार आहेत. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मॅनेजमेंटचे सदस्य आणि अॅडकॅडेमिक कौन्सिलचे सदस्य. त्यांना पुढील पुरस्काराने सन्मानित केले आहे. राष्ट्रपतींच्या प्रमुख कार्य गांधी पुरस्कार (कुष्ठासाठी). स्वयं बिला पुरस्कार (मानव सेवेसाठी), आय.एल.सी.चा अध्यक्षीय पुरस्कार (समाजसेवेसाठी) कॅनडा. सासाकावा पुरस्कार (डब्ल्यू. एच.ओ.) जिंव्हा (कुष्ठ कार्यासाठी). यूनोचा महासचिव पुरस्कार (वोवर्धन क्षेत्रासाठी) (न्यूयॉर्क) यूनोला संबोधित करण्यासाठी सेक्रेटरी जनरल निमंत्रण. हा सन्मान. पूर्वीचे भारतीय जे. आर. डी. टाटा आणि वितरण डॉ. शरच्चंद्र गोखले.
नियमित किंमत
Rs. 200.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 200.00
-0%
Wardhakya Jaravidnyan Ani Jivanshaili वार्धक्य जराविज्ञान आणि जीवनशैली By Dr Sharachandra Gokhale
डॉ शरच्चंद्र गोखले लिखित वर्धक्य जराविज्ञान आणि जीवनशैली (वार्क्य जराविज्ञान आणि राजकारण)

Rs. 200.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल