Volga Jevha Lal Hote (व्होल्गा जेव्हा लाल होते) By Vi.S. Walimbe / Abhijeet Prakashan
Description
लेनिन - एक अभिजात क्रांतिकारक. थोरल्या भावाच्या फाशीपासून पेटलेला. नेचॅयेव्हचा शिष्योत्तम. लेनिनच्या जीवनकार्यामुळे विसाव्या शतकाला जबरदस्त धक्का मिळाला. इतिहासाचे वळणच बदलून गेले. एक यश त्याचे एकट्याचेच. लेनिनने घडवून आणलेल्या क्रांतीची ही चरितकहाणी.