कंद जेवणातील आनंद!
अगदी पूर्वीच्या काळापासून ॠषीमुनींचं प्रमुख खाद्य म्हणून कंद ओळखले जातात. त्यांच्या आहारात भरपूर कंदांचा समावेश असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभत असे.
कंदांमध्ये अनेक उपयुक्त जीवनसत्त्वं, प्रथिनं, कर्बोदकं व खनिजं असतात. लेखिका वैजयंती केळकर यांनी या पुस्तकात अशाच विविध कंदांची माहिती दिली आहे.
त्याचप्रमाणे त्यांच्यापासून बनणाऱ्या पदार्थांच्या विविध पाककृतीही दिल्या आहेत.