अनेक क्षेत्रांपैकी एक प्रचलित आणि आवडीचे क्षेत्र म्हणूनखेळ या क्षेत्राकडे पाहिले जाते.सशक्त शरीरासाठी भोजनाइतकेच व्यायाम वा खेळालामहत्त्व आहे. मात्र खेळांचे काही नियम असतात. त्यानियमांनी खेळ खेळले गेले तर खेळाचे योग्य परिणामआपल्या शरीरावर होतात. त्याबरोबर खेळावर आपलेप्रभुत्व कायमस्वरूपी टिकून राहते.या पुस्तकात वेगवेगळ्या खेळांचे नियम, इतिहासाच्यामनोरंजक बाबींसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. यापुस्तकात खेळांच्या नियमांच्या स्पष्टतेवर विशेष लक्ष दिलेआहे. खेळांची क्रीडांगणे आणि त्यांच्या साधनसामग्रीची चित्रेहीउपयोगी ठरतील.