उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Vijayi Vha (विजयी व्हा) by Swett Marden

Publication:

Description

जीवनात यशाची पायाभरणी करायची असेल तर आपल्या शब्दकोशातून ‘अशक्य’ शब्द काढून टाकायला हवा, असे नेपोलियनने सांगितले आहे.यशाचे बीज आपल्या मनातच आधी पेरले जाते व त्याची फळे प्रत्यक्ष कृती करायला लागल्यावर मिळायला लागतात, हे तत्त्व जर आपण मान्य केले तर आपल्या शक्ती व सामर्थ्यांवर आपण विश्वास ठेवायला हवा. हा महत्त्वाचा विचार या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडला गेला आहेच. तसेच यशासाठी आवश्यक असणार्या माणुसकी, ध्येय, विश्वास, परिश्रम इ. गोष्टींबाबतही योग्य मार्गदर्शन केले आहे. यशाचा सोपान कसा गाठावा? हे माहिती करून घेण्यासाठी वाचायलाच हवे असे पुस्तक!
नियमित किंमत
Rs. 108.00
नियमित किंमत
Rs. 120.00
विक्री किंमत
Rs. 108.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Vijayi Vha (विजयी व्हा) by Swett Marden
Vijayi Vha (विजयी व्हा) by Swett Marden

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल