उत्साहपर्व एकेकाळी ५५ हे निचे वय आणि ६० ही वृध्दत्वाची परिसीमा गणली जात असे. तथापि, बदलत्या जीवनपद्धतीनुसार आता वयाचा ६० ते ७५ हा काळ माणसाच्या उमेदीचा गणला जाऊ शकतो. या वयोगटातील समाजातील व्यक्ती सतत सतत असतात आणि त्यांच्यापैकी किती जण आपल्या आवडत्या व्यवसायात मोठ्या उत्साहाने रत असतात. अशा कर्मकुशलांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या जीवनाचा अनुभव घेण्याचा परिचय समाजाला व्हावा म्हणून उत्तररंगात १९९६ पासून अजुनी जयांचा उत्साह उदंड हे उपस्थित राहात आहेत. सांस्कृतिक निवडक ५० लेखांचा हा संग्रह उत्साहपर नावाने प्रसिध्द होत आहे. जीवनाच्या विविध महनीय कार्य केलेल्या स्त्रीपुरुषांच्या जीवनकथा आहेत. त्यांत काही राष्ट्रीय वा ख्यातीचे नामवंत जसे आपल्याच सामान्य गणली माणसे आहेत. मात्र प्रत्येकाने आपले आव्हान स्वीकारले आणि ते जिद्दीने आणि निष्ठेने पार पाडले ते पाहणे पहाणे आणि बोधप्रद आहे. निवड हा संग्रह त्या वयातल्या व्यक्तिमत्त्वाचा तर प्रौढत्व मार्गक्रमण अभ्यासाची आवडेल व मार्गदर्शक ठरेल.