आजचा काळ तर कमालीचा संघर्ष आहे आणि उत्कर्षाचा पर्याय नाही. हा उत्कर्ष कर कसा, त्याचे तंत्र काय याची कल्पना नाही. याचा मार्ग माहीत नाही. हा वाचकांना या पुस्तकातून वाचकांचा मार्ग आहे. हा मार्ग अंगिकारला की उत्कर्ष निश्चित. श्रद्धा, आदराकांक्षा, निरीक्षण, दृष्टीकोन प्रयत्न आपलीक्षा नेमके काय स्थान आहे. त्याचे मूल्य काय आहे ते या पुस्तकातून कळेल. आपला उत्कर्ष दुसरं कोणी करत नाही तर आपण करू शकतो. हे या पुस्तकातील उदाहरणे वाचून कळेल.