उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Usha Purohit Khasiyat Set (5 Books) By Usha Purohit

Description

१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती...   २ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती...   ३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ...   ४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात...   ५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो 'चाट'चा! त्याच 'चाट'चे विविध चटपटीत प्रकार...
नियमित किंमत
Rs. 225.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 225.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Usha Purohit Khasiyat Set (5 Books) by Usha Purohit
Usha Purohit Khasiyat Set (5 Books) By Usha Purohit

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल