हॉटेलमध्ये मिळत असलेल्या पनीरच्या वेगवेगळया रुचकर डिशेसमुळे आजकाल आपल्याकडे पनीर खूपच लोकप्रिय झालं आहे. पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे.विविध स्नॅक्सपासून भाज्या, बिर्याणी व करीजपर्यंतचा रुचकर खजिना...
अर्थात पनीर खासियत!