उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Usha Purohit Khasiyat : Chaat

Publication:

Description

कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे 'चाट'! या पुस्तकात भेळ आणि पाणीपुरीसारखे नेहमीचे प्रकार तर आहेतच पण त्याचबरोबर चाटच्या काही परप्रांतीय तर काही नावीन्यपूर्ण पाककृती उषा पुरोहित यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा आहे   चाट रेसिपीजचा खजिना...अर्थात चाट खासियत!
नियमित किंमत
Rs. 45.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 45.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Usha Purohit Khasiyat : CHAAT
Usha Purohit Khasiyat : Chaat

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल