सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात. चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना...अर्थात अंडं खासियत!