उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Ulka By V S Khandekar

Description

The conflict between idealistic and zeroidealistic had always been a much favoured topic since ages. Only the ideals have changed, the conflict has remained forever. The conflict in the ideals presented in ‘Ulka` represent the first half of the 20th century. Tara is the daughter of Bhausaheb, he has remarried. He is idealistic. Tara is rebellious, right from her birth. Tara is Bhausaheb`s meteor ulka. He is a poor teacher and society has boycotted him. While growing, Tara witnesses the good and bad things around her. She sees the staunch idealism of Bhausaheb and Chandrakant. She also notices the fraudulent nature of people around her. Her aunt, Manikrao, Indu, Baburao, most of those around her compromise with many things for a smooth living. They pull each others legs. They do not wish any thing good for others... तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्षाचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का’ या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या – तारा, जन्मापासून बंडखोर असते. तारा म्हणजेच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का आपल्या भोवतालच्या आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते.
नियमित किंमत
Rs. 180.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 180.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Ulka By V S Khandekar
Ulka By V S Khandekar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल