उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Udnaryancha Talav By Dr Umesh Karambelkar

Publication:

Description

गाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर्‍यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला? गावात कोणकोणते पाहुणे आले? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
नियमित किंमत
Rs. 80.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 80.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
  Udnaryancha Talav By Dr Umesh Karambelkar
Udnaryancha Talav By Dr Umesh Karambelkar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल