उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Time Management ani Safalta by Ravindra Kolhe

Description

“आपल्याला जन्मजात मिळालेली वेळ हीच आपली खरीसंपत्ती असते. तीच लक्ष्मी असते, तेच ज्ञान असते, तेचवैभव असते, तीच श्रीमंती असते, तेच सर्वस्व असते.एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळेचासदुपयोग करायचा असतो. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापनआवश्यक असते. येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपणत्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळेचे व्यवस्थापन.आपल्याला वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन करायचे आहे,ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगण्यासाठी.आपल्या जगण्याला घड्याळाचे काटे टोचून आपल्याआनंदाचा फुगा फुटून हवेत विरून जावा यासाठी नाही.यामुळे गरजा आणि वेळ यांचा ताळमेळ घालणे म्हणजेच तरखऱ्या अर्थाने वेळेचे व्यवस्थापन समजून घेणे होय.त्यासाठी वेळेचे मूल्यमापनही करायला हवे. वेळेचे मूल्यमापनम्हणजे वेळ मोजणे नसून वेळेची किंमत किंवा महत्त्व लक्षातघेणे असते. प्रत्येक वेळेला आपले एक मूल्य असते, एककिंमत असते. ही किंमत आपण जाणली तरच ती आपल्यालक्षात येते.”हे सर्वकाही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे समजूनघेण्यासाठी, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ‘टाइममॅनेजमेंट’ वाचायलाच हवे.
नियमित किंमत
Rs. 135.00
नियमित किंमत
Rs. 150.00
विक्री किंमत
Rs. 135.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Time Management ani Safalta by Ravindra Kolhe
Time Management ani Safalta by Ravindra Kolhe

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल