उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Thorach Balpan By Ganesh Raut

Description

आपण भविष्यात कोण होऊ, काय करू याची बीजं बरेचदा आपल्या बालपणात पडलेली असतात असं म्हटलं जातं. आणि थोर व्यक्तिमत्त्वांचं बालपण पाहिलं तर त्याची सत्यता पटते. कारण बालपणी आपलं मन अत्यंत संवेदनशील असतं. त्यामुळे या काळात आपल्या मनावर जे अनुभवांचे ठसे उमटतात, जे संस्कार होतात, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा पाया रचला जातो. या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील; वल्लभभाई पटेल, होमी भाभा, सालिम अली, झाकीर हुसेन, अगाथा खिस्ती, स्वामी रामतीर्थ, आशा भोसले, सानिया मिर्झा; अशा ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे. मोठ्या व्यक्तीRच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन, प्रेरणा देणारं पुस्तक…थोरांचं बालपण !
नियमित किंमत
Rs. 100.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 100.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Thorach Balpan by Ganesh Raut
Thorach Balpan By Ganesh Raut

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल