महान तत्त्ववेत्त्ते जेम्स अॅलन यांच्या अमाप प्रसिद्धी लाभलेल्या ‘अॅ्ज अ मॅन थिन्केथ’ या पुस्तकाशिवाय त्यांनी ‘द पाथ टू प्रॉस्पेरिटी’, ‘द वे ऑफ पीस’, ‘द मास्टरी ऑफ डेस्टिनी’ आणि ‘एन्टरिंग द किंगडम’ अशा काही उल्लेखनीय पुस्तकांसोबत इतर 20 पुस्तके लिहिली.
यात समावेश आहे पुढील गोष्टींचा…कर्म, चारित्र्य आणि नशीब मानवी वर्तनातील कार्यकारणभावइच्छाशक्तीचे प्रशिक्षणं लहान लहान गोष्टी मन लावून करणे मनोभारणी आणि जीवनोभारणीएकाग्रतेचे संवर्धन ध्यानधारणेचा सरावहेतूचे सामर्थ्य सिद्धीचा आनंद.