The Birds and Other Stories (द बर्डस् अँड अदर स्टोरीज) by Daphne Du Maurier
Description
The Birds and Other Stories (द बर्डस् अँड अदर स्टोरीज) by Daphne Du Maurier
Toshada Alatkar
ही कथा व त्याचबरोबर इतर पाच कथा म्हणजे आधुनिक गूढ कथांचा संग्रह होय. या कथा रक्त गोठविणार्या तुटलेपणाची भावना निर्माण करणार्या आहेत. मानवाच्या निसर्गावर मात केल्याच्या पोकळ बढाईचाही पर्दाफाश करणार्या आहेत.