उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Swami Vivekanandanche Prernadai Suvichar Aani Prasang by Rajiv Ranjan

Description

स्थळ, काळ आणि देश-भाषांच्या सीमा ओलांडून मार्गदर्शकविचार सर्वव्यापी आणि शाश्वत असतात. आपल्या जीवनाला दिशादेण्यात या मौलिक सुविचारांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. कायकरावे आणि काय करू नये अशी गोंधळाची स्थिती जेव्हा निर्माण होतेतेव्हा महान व्यक्तीच आपणाला दिशा दाखवतात. त्यापैकी स्वामीविवेकानंद होत.स्वामीजींना सामान्य माणसांविषयी अत्यंत तळमळ होती.सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्याकेंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, “माझ्या तरुण मित्रांनो,शक्तिशाली व्हा,’ ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जगहादरवून टाकू शकतात.कारण जेव्हा एखादा विचार आपले मन, आपली बुद्धी इतकेचनव्हे तर देहातील कणन्कण भारून टाकतो तेव्हा यशाला त्याव्यक्तीकडे येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. जगण्याला आणिजीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत.निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणिदयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्तीआणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात.जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊनसर्वांना प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाचीमोलाची मदत होईल.
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Swami Vivekanandanche Prernadai Suvichar Aani Prasang  by Rajiv Ranjan  Half Price Books India Books inspire-bookspace.myshopify.com Half Price Books India
Swami Vivekanandanche Prernadai Suvichar Aani Prasang by Rajiv Ranjan

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल